Breaking News

टेट परीक्षेचा निकाल लागला पण "पवित्र पोर्टल" काय किमया करणार याकडे भावी शिक्षकांचे लक्ष.

 

टेट परीक्षेचा निकाल लागला पण "पवित्र पोर्टल" काय किमया करणार याकडे भावी शिक्षकांचे लक्ष.   


                         12 जूनपूर्वी भरली जाणार शिक्षकांच्या रिक्त पदाच्या  80 टक्के पदे 



राज्यात सध्याच्या स्थितीमध्ये विद्यार्थी संखेच्या तुलनेतमध्ये सुमारे 32 हजार पदे रिक्त आहेत. व माध्यमिक शाळामध्ये 29 हजारपर्यंत शिक्षक पदे रिक्त असल्याने सुमारे 30 हजार शिक्षकांची भारती संबधित विभागाकडून केली जाणार असल्याचे समजते. 
आता टेट चा निकाल जाहीर झाल्याने शिक्षक भारती प्रक्रिया वेगाने होईल असे दिसते. 12 जून पूर्वी शिक्षककाची 80 टक्के पदे भरली जाणार असल्याने याकडे भावी शिक्षकाच्या आशा लागून आहेत. याबरोबरच संबंधित विभागाणे पवित्र प्रणालीचे काम एनआयसी पुणेकडून काढून ते तलिस्मा कार्पोरेशन प्रा. लि. बेंगळुरू या संस्थेकडे सुपूर्द करण्यात आले आहे. त्यामुळे उमेदवारचे जास्त लाक्ष आता पवित्र पोर्टल कडे लागून आहे. 
जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थामधील भारती याचा पोर्टलद्वारे होणार आहे. त्यासाठी टेट उत्तीर्ण उमेदवाराची गुणवत्ता यादी प्रसिद्द करण्यात येईल. त्यानंतर ऑनलाइन पद्धतीने त्याठिकाणी संबंधित उमेदवाराची शिक्षक म्हणून भारती करण्यात येणार आहे. खाजगी अनुदानित संस्थांना दोन पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. संस्थेच्या रिक्त पदासाठी एका जागेसाठी एक की, दहा उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवायचे, याचा निर्णय ज्या त्या संस्थेने घ्यायचा आहे. पण त्या पदभरतीवर प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे. भरती आधी राज्यातील सर्व शिक्षणाधिकार्‍याची ऑनलाइन बैठक होणार असून त्यात त्यांना तशा सूचना दिल्या जातील. अशी माहिती मिळते. 

आता "टेट" बंधनकारकच     

राज्यात टेटचा निकाल 24 मार्च ला जाहीर झाला. त्यात जवळपास 26 हजार उमेदवारांना 100 पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. त्या उमेदवारांना आता त्यांचे ऑनलाइन प्रोफाइल तयार करावे लागणार आहे. दरम्यान 1 ते 8 वी वर्गासाठी शिक्षक म्हणून अर्ज करणारा उमेदवार "टेट" परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक.  


https://indianfaster123.blogspot.com/2023

1 comment:

मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेमध्ये मोठा बदल

 मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेमध्ये मोठा बदल  नवीन योजना पाहण्यासाठी येथे टच करा                 Mukhyamantri Sahayta Nidhi Yojana  महारा...