Breaking News

महाराष्ट्रातील होतकरू तरुणांना व्यवसायिक होण्याची संधी

 महाराष्ट्रातील होतकरू तरुणांना व्यवसायिक होण्याची संधी


नमस्कार मित्रांनो,

*'कोर्पलीग इंडिया व्यवसाय सुविधा केंद्र” आणि “महास्वराज्य एफपीओ फेडरेशन” यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील होतकरू तरुणांना व्यवसायिक होण्याची संधी देण्यात येत आहे. त्यामध्ये दोन्ही कंपन्या करत असलेल्या कामांसंदर्भात असलेल्या कृषी आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील सर्व प्रकारच्या सेवा, सरकारी दफ्तरीमध्ये लागणाऱ्या कायदेशीर बाबी, बँकिंग आणि विमा क्षेत्रातील सेवा डिजिटल मार्केटिंग मधील सेवा अशा सर्व प्रकारच्या 500 हुन अधिक प्रकारच्या सेवा प्रत्येक जिल्हयामध्ये पुरवल्या जाणार आहेत.त्यासाठी प्रत्येक जिल्हा आणि तालुका स्तरावर प्रत्येकी १ बिझनेस सेंटरची स्थापना करण्यात येणार आहे.त्यासाठी आणि सेंटर चालवण्यासाठी  इच्छुक असलेले महाराष्ट्रातील सर्व जिल्हयांसाठी “बिझनेस सेंटर चालक/बिझनेस पार्टनर” नेमायचे आहेत.तरी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अधिक महितीसाठी खालील दिलेल्या नंबर वर संपर्क करावा. आणि मिळणार्‍या संधीचा लाभ घ्यावा 


बिजनेस सेंटर मधून मिळणाऱ्या सेवा:-

१)नवीन शेतकरी उत्पादक कंपनी स्थापनेबाबत मार्गदर्शन आणि स्थापना ची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

२)जिल्हा, तालुका आणि गाव स्तरावरील नवीन व्यवसाय सुविधा केंद्र फ्रेंचायसी केंद्र वितरण.

३) "महास्वराज्य ऍग्रो मॉल/ शेतकरी बाजार" फ्रेंचायसी वितरण.

४) कृषी क्षेत्राशी निगडित व्यवसायाचे  प्रशिक्षण. व्यवसायाचे मार्गदर्शन.

५)कृषी मॉल खरेदी आणि विक्री व्यवस्था.

*बिझनस सेंटर चालक/बिझनेस पार्टनर होण्यासाठी लागणाऱ्या पात्रता/अटी ;-

१)बिझनस पार्टनर जिल्ह्याचे रहिवासी असावेत.

२)जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये त्यांचा संपर्क असावा.

३)बिझनेस पार्टनर यांचेकडे जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यालय असावे/ त्यांचेकडे जिल्हा/तालुका स्तरानुसार व्यवसाय सुविधा केंद्र फ्रेंचायसी केंद्र असावे.

३)त्यांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये शेतकरी उत्पादक कंपनी आणि व्यवसाय सुविधा केंद्र फ्रेंचाईसी स्थापना आणि त्यांचा विस्तार करणे आवश्यक आहे. 

४)कृषि उत्पादनांच्या विक्री आणि वितरणासाठी डीलर नेमता येणे आवश्यक आहे.आणि त्याचे व्यवस्थापन करणे.

५)तालुका पातळीवर “बिझनेस सेंटर चालक /बिझनस पार्टनर नेमता येणे आवश्यक आहे.

६) आपल्या कार्य क्षेत्रामध्ये मिनी ऍग्रो मॉल  फ्रेंचायासी साठी  इच्छुक उमेदवार शोधणे आणि त्याची स्थापना करता येणे आवश्यक आहे.

७)नेमलेल्या बिझनस पार्टनरकडून आपण देत असलेल्या सेवा सुविधा ची कामे करून घेणे आवश्यक आहे.

८) मॉल मधील प्रॉडक्ट आणि व्यवसाय सुविधा केंद्र या  मधील सेवा यांचे  प्रमोशन आणि विक्री व्यवस्था पाहण्यासाठी सेल्स टीम नेमण्यास कंपनीला मदत करावी. 

बिझनेस सेंटर चालकास बिजनेस पार्टनर ला मिळणारे फायदे:-

१) आकर्षक कमिशन.

२) व्यवसाय सुविधा केंद्र आणि महास्वराज्य ऍग्रो मॉल /शेतकरी बाजार मध्ये वन सर्व प्रकारच्या झालेल्या प्रॉडक्ट विक्रीवर रकमेनुसर वन टाईम कमिशन बरोबर मंथली विक्रीवर अधिकचे कमिशन.

३) महास्वराज्य एपीएफओ फेडरेशनची फ्री मेंबरशिप.

४) महास्वराज्य एफपीओ फेडरेशन मार्फत पुढील काळात करीत असलेल्या नवीन प्रोजेक्टमध्ये सोबत काम करण्याची संधी मिळेल.


धन्यवाद.

संपर्क :-

सौ.पुनम जाधव (प्रकल्प समन्वयक)  महास्वराज्य एफपीओ फेडरेशन

संपर्क क्रमांक:- ९०२१९०१२५६/५४/५७/५८/५९/६०

श्री गणेश निढाळकर (संचालक)

कोर्पलीग इंडिया व्यवसाय सुविधा केंद्र प्रा.लि॰

संपर्क क्रमांक;- ९०२१९०१२५४/५६/५७/५८/५९/६०

श्री. स्वप्नील बोरावके सर (एम.डी.)  (महास्वराज्य एफपीओ फेडेरेशन)

१०१, हेमी हाईट्स पुणे सातारा रोड भारती समोर चैतन्य नगर धनकवडी पुणे पिनकोड ४११०४३

ईमेल आयडी:- mahaswarajyafpcfederation@gmail.com                 

संपर्क;-९०२१९०१२५१/५३

No comments

मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेमध्ये मोठा बदल

 मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेमध्ये मोठा बदल  नवीन योजना पाहण्यासाठी येथे टच करा                 Mukhyamantri Sahayta Nidhi Yojana  महारा...