Breaking News

दहावी वर्गाची परीक्षा दिलेल्या विद्यार्थी - विद्यार्थिनी यांना पुढील शिक्षणासाठी लागणारे कागदपत्रे काढणे झाले सोपे.

दहावी वर्गाची  परीक्षा दिलेल्या विद्यार्थी - विद्यार्थिनी यांना पुढील  शिक्षणासाठी लागणारे कागदपत्रे काढणे झाले सोपे.

 विहीरीसाठी शेतकर्‍याला आता 4 लाख रुपये अनुदान

        काही दिवसांपूर्वीच दहावीच्या परीक्षा पार पडल्या. विद्यार्थ्यांना दहावीचा निकाल लागल्यानंतर बऱ्याच प्रकारचे कागदपत्रे काढावे लागतात, त्यामध्ये जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र,  नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, अल्प भूधारक प्रमाणपत्र, जमीन असल्याचे प्रमाणपत्र, भूमिहीन असल्याचे प्रमाणपत्र या प्रकारचे प्रमाणपत्रे पुढील प्रवेशासाठी आवश्यक असतात. त्यासाठी विद्यार्थी आणि पालकाची बरीच धावपळ होत होती. पण आता हे धावपळ करण्याची गरज नाही आता आपल्या गावातच हे सर्व प्रकारचे प्रमाणपत्रे उपलब्ध होत आहेत. त्यासाठी शासनाने अधिकृत सेतू सुविधा केंद्र नेमून दिले आहे किंवा अशा सुविधा केंद्रांना परवानगी दिली आहे तरी दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना कळविण्यात येते की सर्वांनी लवकरात लवकर वरील प्रकारचे प्रमाणपत्र काढण्यासाठी जवळच्या सेतू सुविधा केंद्राला भेट देऊन लागणारे कागदपत्रे काढण्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्रांची पूर्तता करून सर्व प्रमाणपत्रे काढण्यासाठी लवकरच आपला अर्ज दाखल करा म्हणजे विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी लागणारे सर्व प्रकारचे प्रमाणपत्र वेळेत उपलब्ध होतील आणि नंतरच्या होणाऱ्या धावपळीपासून सुटका मिळेल. त्यामुळे नजीकच्या महा-ई-सेवा केंद्राला संपर्क करा आणि आपल्या पाल्यांना लागणारे  सर्व कागदपत्रे हस्तगत करून घ्या. 

विद्यार्थी यांना लागणारे कागदपत्रे व ते काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे 


1 जात प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे  

1.  वडिलांचे किव्हा चुलते यांचे  जातीचे पुरावे 

2.  भाऊ,बहीण, चु. भाऊ/ बहीण यांचे जातीचे पुरावे 

3.  आजोबा, अत्त्या यांचे जातीचे पुरावे 

4.  विधार्थी याचा शाळा सोडलेला दाखला किंवा शाळा प्रवेश निर्गम 

     1960 चा जातीचा पुरावा (SCव ST जातीतील विधार्थी यांच्यासाठी)

     वडील यांचे आधार कार्ड व मतदान ओळखपत्र 

    वरील प्रकारचे कागदपत्रे जात प्रमाणपत्र काढण्यासाठी लागतात. त्याची पूर्तता करून आपल्या पाल्याचे जात प्रमाणपत्र काढण्यासाठी लवकरच अर्ज दाखल करून टाकावा.

रो   रोजगार हमी योजनेमधून शेतकर्‍यांना मिळणारे लाभ 

 

 2              उत्पन्न प्रमाणपत्र  

वडिलांचे आधार कार्ड

वडिलाचे मतदान कार्ड

वडिलांचे राशन कार्ड

विधार्थी आधार कार्ड

वरील प्रकारचे कागदपत्रे उत्पन्न प्रमाणपत्र काढण्यासाठी लागतात. त्याची पूर्तता करून आपल्या पाल्याचे उत्पन्न प्रमाणपत्र काढण्यासाठी लवकरच अर्ज दाखल करून टाकावा. 

 

  3                डोमेसाईल प्रमाणपत्र

वडिलांचे आधार कार्ड

वडिलाचे मतदान कार्ड

वडिलांचे राशन कार्ड

विधार्थी याचा शाळा सोडलेला दाखला किंवा शाळा प्रवेश निर्गम   

वरील प्रकारचे कागदपत्रे डोमेसाईल प्रमाणपत्र काढण्यासाठी लागतात. त्याची पूर्तता करून आपल्या पाल्याचे डोमेसाईल प्रमाणपत्र काढण्यासाठी लवकरच अर्ज दाखल करून टाकावा.

  4                     नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र

विधार्थी शाळा सोडलेला दाखला  

विधार्थी जातीचा दाखला  

वडिलांचे आधार कार्ड

वडिलाचे मतदान कार्ड

वडिलांचे राशन कार्ड

तहसीलदार यांचे ३ वर्ष उत्पन्न प्रमाणपत्र

वरील प्रकारचे कागदपत्रे नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र काढण्यासाठी लागतात. त्याची पूर्तता करून आपल्या पाल्याचे नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र काढण्यासाठी लवकरच अर्ज दाखल करून टाकावा.

 

  5                     शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र

जामिना ७-१२ ८-अ  उतारा

वडिलांचे आधार कार्ड

वडिलाचे मतदान कार्ड

वडिलांचे राशन कार्ड 

 विधार्थी शाळा सोडलेला दाखला

वरील प्रकारचे कागदपत्रे  शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र काढण्यासाठी लागतात. त्याची पूर्तता करून आपल्या पाल्याचे  शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र काढण्यासाठी लवकरच अर्ज दाखल करून टाकावा.

 6                        महिला ३०% आरक्षण

विधार्थी शाळा सोडलेला दाखला

वडिलांचे आधार कार्ड

वडिलांचे राशन कार्ड

लाभार्थी आधार कार्ड

तहसीलदार यांचे ३ वर्षे उत्पन्न प्रमाणपत्र

१०० रु चा मुद्रांक (बॉंड)

वरील प्रकारचे कागदपत्रे शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र काढण्यासाठी लागतात. त्याची पूर्तता करून आपल्या पाल्याचे  शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र काढण्यासाठी लवकरच अर्ज दाखल करून टाकावा.

7                         अल्प भूधारक असल्याचे प्रमाणपत्र 

जामिना ७-१२ ८-अ  उतारा

वडिलांचे आधार कार्ड

वडिलाचे मतदान कार्ड

वडिलांचे राशन कार्ड 

विधार्थी शाळा सोडलेला दाखला

वरील प्रकारचे कागदपत्रे अल्प भूधारक असल्याचे प्रमाणपत्र काढण्यासाठी लागतात. त्याची पूर्तता करून आपल्या पाल्याचे  अल्प भूधारक असल्याचे प्रमाणपत्र काढण्यासाठी लवकरच अर्ज दाखल करून टाकावा.

8 EWS प्रमाणपत्र 

विधार्थी शाळा सोडलेला दाखला

वडिलांचे आधार कार्ड

वडिलांचे राशन कार्ड

लाभार्थी आधार कार्ड

तहसीलदार यांचे 1 वर्ष उत्पन्न प्रमाणपत्र

असेल तर वडील यांचा शाळा सोडलेला दाखला. 

वरील प्रकारचे कागदपत्रे अल्प भूधारक असल्याचे प्रमाणपत्र काढण्यासाठी लागतात. त्याची पूर्तता करून आपल्या पाल्याचे  अल्प भूधारक असल्याचे प्रमाणपत्र काढण्यासाठी लवकरच अर्ज दाखल करून टाकावा.

वरील प्रकारची सर्व कागदपत्रे काढण्यसाठी आजच शासन मान्यता प्राप्त शेतू सुविधा केंद्र खोकरमोहा येथे संपर्क साधा आणि वेळेत आपले सर्व कागदपत्रे काढून घेऊन नंतर होणार्‍या धावपळीपासून सुटका करून घ्या. 


महा-ई-सेवा केंद्र खोकरमोहा 

                संपर्क - 9420412566


https://www.indianfaster.com/2023

No comments

मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेमध्ये मोठा बदल

 मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेमध्ये मोठा बदल  नवीन योजना पाहण्यासाठी येथे टच करा                 Mukhyamantri Sahayta Nidhi Yojana  महारा...